प्राजक्ता गायकवाडला अश्रू अनावर | Prajakta Gaikwad Press Conference | Aai Mazi Kalubai

2021-08-24 7

आई माझी काळूबाई या मालिकेत सध्या जोरदार वाद सुरु आहेत . मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी या मालिकेची अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडवर काल गंभीर आरोप केले.आज प्राजक्ता गायकवाडने या आरोपांचा पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. नेमकं प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली ते पाहूया …

#lokmatcnxfilmy #AaiMaziKalubai #PrajaktaGaikwad #AlkaKubal
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber